Nana Patole : नाना पटोले दिल्लीच्या दौऱ्यावर, महाविकास आघाडी संदर्भात भूमिका मांडणार : ABP Majha
Continues below advertisement
नाना पटोले दिल्लीच्या दौऱ्यावर. पक्षश्रेष्ठींना राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती देणार. तसंच महाविकास आघाडी संदर्भात भूमिकाही मांडणार. सूत्रांची माहिती
Continues below advertisement