Nana Patole : लवकरात लवकर अधिवेशन लावत फ्लोअर टेस्ट केली जावी, नाना पटोले यांची मागणी

Nana Patole :  ११ जूलैपर्यंतच्या मुदतीचा आम्ही फायदा करुन घेतला पाहिजे...महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा संयुक्त बैठक घेऊन तांत्रीक बाबींवर चर्चा करुन पुढील आराखडा ठरवू, शिवसेनेनं वाढीव मुदत मिळालीय तर बंडखोर आंदारांचं मन वळवायला हवं. लवकरात लवकर अधिवेशन लावत फ्लोअर टेस्ट केली जावी ही आमची मागणी असं नाना पटोले येणार म्हणालेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola