Maharashtra Political Crisis :बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देता येणार
Continues below advertisement
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. या प्रतिवाद्यांना पुढील पाच दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे. दरम्यान, सर्व आमदारांच्या सुरक्षितेची जबाबदारी ही राज्याचीच असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Politics ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Nationalist Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News Live Marathi NewsPolitical