Nana Patole On Draupadi Murmu : Murmu यांना अपेक्षित मतांपेक्षा कमी का मिळाली? पटोलेंनी दिलं उत्तर
द्रौपदी मुर्मू यांना 186 मते मिळणे अपेक्षीत होतं परंतु त्यांना 181 मते मिळाली म्हणजे ईडी सरकारची मते फुटली. देवेंद्र फडणवीस यांना अजूनही कोणतं खातं देण्यात आलेलं नाही. राज्यातील सरकार हे राज्यपालांच्या कृपेने आलेले सरकार आहे. अनेक जण पूर परिस्थीती मृत्यूमुखी पडले आहेत. अजूनही त्यांना मदत मिळाली नाही.राष्ट्रपती यांना आम्ही पत्र लिहिणार आहोत आणि त्यांना राज्यातील परिस्थिती सांगणार आहोत.