Nana Patole On Bharat Jodo Yatra:श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप, जोरदार बर्फवृष्टीमुळे उशीर

Continues below advertisement

पाच महिन्यांपासून सुरु झालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप होणार आहे. श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानात सभा घेऊन यात्रेचा समारोप होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रीय ध्वज फडकवतील. आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल. काँग्रेसकडून विरोधी पक्षातील 21 पक्षांना कार्यक्रमात सहभागी होण्याची निमंत्रण देण्यात आलय. मात्र सध्या श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतेय त्यामुळे या कार्यक्रमाला उशीर होताना दिसतोय.. अनेक नेते या कार्यक्रमासाठी श्रीनगरला यायला निघाले होते मात्र ते देखिल पोहोचू शकले नाहीयेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram