Nana Patole on Andheri Bypolls : MCA निवडणुकीसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न -पटोले
abp majha web team
Updated at:
17 Oct 2022 12:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNana Patole on Andheri Bypolls : Elections मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केलाय. हा संशय व्यक्त करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांकडे बोट दाखवलंय. नाना पटोलेंनी एबीपी माझाशी बोलताना ही शंका व्यक्त केलीय.