Nana Patole Congress Protest : आता केंद्र सरकारचा अंत होणार, अत्याचाराचा अंत होणार ABP Majha
"आता केंद्र सरकारचा अंत होणार, अत्याचाराचा अंत होणार" असं काँग्रेस मोर्चात नाना पटोले म्हणाले. सोनिया गांधीना इडीची नोटीस. सोनिया गांधीना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे इडीचे आदेश. सरकार केंद्रीय यंत्रणाच गैरवापर करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे आंदोलन. आमदार सतेज पाटील, प्रणिती शिंदे आंदोलनामध्ये सहभागी.