Nana Patole Protest : संपूर्ण देशात आंदोलन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
संपूर्ण देशात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात. सोनिया गांधी यांना EDने New Herald Case संदर्भात चौकशीसाठी बोलावलं.
Continues below advertisement