Nana Patole : नाना पटोलेंकडून भारत जोडो अभियानासाठी वर्कआऊट : ABP Majha

Continues below advertisement

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे... या दौऱ्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते कामाला लागलेत... या यात्रेत पायी चालण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आता घाम गाळतायत... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मॉर्निंग वॉक आणि व्यायाय सुरु केलाय.. ... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram