Nana Patole : भाजपमध्ये घुसमट होत असेल तर काँग्रेसमध्ये या, Nitin Gadkari यांना पटोलेंचं आवाहन

Continues below advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी गडकरींना डिवचत भाजपमध्ये घुसमट होत असेल तर गडकरींनी काँग्रेसमध्ये यावं. अशाप्रकारचं विधान केलंय, काही दिवसांपूर्वीच विहिरीत उडी देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही असं विधान गडकरींनी केलं होतं. त्यानंतर आता नाना पटोलेंनी हे विधान केलं आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत देखील नागपुरात गडकरी विरुद्ध नाना पटोले असा सामना दिसून आला होता. त्यावेळी नाना पटोलेंचा पराभव गडकरींनी केला होता, नाना पटोले आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातला राजकीय वैर कधीही लपून राहिलं नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram