Nitesh Rane : हिंदुहृदय सम्राट देवेंद्र फडणवीस, नितेश राणेंच्या नगरच्या भाषणाची चर्चा

भाजपचे आमदार नितेश राणे आणि माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात श्रीरामपुरात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला...गेल्या १० दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या दिपक बर्डे या तरूणाचा शोध लावावा तसेच लव्ह जिहाद प्रकरणांचा सखोल तपास लावावा अशा विविध मागण्यांसाठी अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.मोर्चा हिंदुत्वादी संघटना तसेच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola