Nana Kate Exclusive : चिंचवडमध्ये गटबाजीची भीती नाही, मविआ एकत्र लढणार : नाना काटे : ABP Majha
Continues below advertisement
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विरुद्ध राष्ट्रवादीचे नाना काटे अशी लढत होणार आहे... काही वेला पूर्वीच राष्ट्रवादीनं नाना काटे यांना उम्ेदवारी जाहीर केलेय...
Continues below advertisement