Winter session 2023: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं उद्या सूप वाजणार,कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय
abp majha web team
Updated at:
19 Dec 2023 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter session 2023 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं उद्या सूप वाजणार , कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं बुधवारी सूप वाजणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाचा कालावधी २ दिवसांनी वाढवण्यात यावा, अशी विरोधकांची मागणी होती. मात्र या मागणीचा विरोध करत सरकारनं आधी ठरल्याप्रमाणं बुधवारीच अधिवेशन संपवण्याची मागणी केली.