Nagpur Umred Vidhan Sabha : नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने
Continues below advertisement
Nagpur Umred Vidhan Sabha : नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने
नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आलेत.. राजू पारवे हे उमरेड विधानसभेतून शिंदे गटाचे नाहीतर काँग्रेसचा सीटींग आमदार होते , त्यामुळे भाजपने शिंदे गटाचा दावा अमान्य असल्याचे सुधीर पारवे यांनी सांगितलंय.. दरम्यान भाजपकडून सुधीर पारवे उमरेडमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याच त्यांनी सांगितंय.
Continues below advertisement