Nagpur Stamp Scam : नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा : सतीश उके
नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा, मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सतीश उके यांचा मुंबई सत्र न्यायालयात अर्ज. सतीश उके सध्या न्यायालयीन कोठडीत.