Dilip Vasle Patil | एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर स्वागतच : दिलीप वळसे पाटील | ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांची आज भेट घेणार आहेत. आज दुपारनंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट होणार आहे. सध्या शरद पवार नागपुरात देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात..
Continues below advertisement