Nagpur Congress Meeting Rada: काँग्रसेच्या बैठकीत माईकसाठी राडा! कार्यकर्त्यांनी थेट खुर्ची उचलली!
abp majha web team
Updated at:
12 Oct 2023 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Congress Meeting Rada: काँग्रसेच्या बैठकीत माईकसाठी राडा! कार्यकर्त्यांनी थेट खुर्ची उचलली!.... नागपूर - काँग्रेस बैठक काही काळ तहकूब केली.. काँग्रेसच्या राड्या नंतर वरिष्ठांची बैठक... वादानंतर वरिष्ठ नेत्यांची मिटिंग लॉन मध्ये बैठक .. नाना पाटोले, सुनील केदार,विलास मुत्तेमवार, नितीन राऊत बैठकी मध्ये हजर ..