नागपुरात दोन काॅंग्रेस नेत्यांमध्ये संघर्ष! Sunil Kedar यांच्या बडतर्फीबाबत आशिष देशमुख म्हणतात..
Continues below advertisement
काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून वर्णी लागलेल्या आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे मंत्री सुनील केदार यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. देशमुख यांनी केदार यांच्याविरोधात सोनिया गांधी यांना लिहिलेलं आणखी एक पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. सुनील केदार यांनी 400 कोटी रुपयांचा घोटाळा दडपण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय. घोटाळा दडपण्यासाठी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष असिफ कुरेशी यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करून घेतल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News New Delhi Sonia Gandhi Ashish Deshmukh Sunil Kedar ABP Majha ABP Majha Video