ABP News

Nabam Rebia Case : नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार, उद्या होणार सुनावणी

Continues below advertisement

 आमदार अपात्रता प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात  सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार  असून उद्या म्हणजे 12 ऑक्टोबरला सात न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram