Sanjay Raut On Nashik Loksabha:नाशिक,दिंडोरी दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्यानं जिंकेल
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीला शक्तिप्रदर्शन करावं लागत नाही. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्यानं जिंकेल, राजाभाऊ वाजेंसमोर विरोधकांना उमेदवारच मिळत नाही. संजय राऊत यांची विरोधकांवर टीका.