Maharashtra Vs Karnataka : कोल्हापुरात मविआचे नेते रस्त्यावर, सीमा भागातील अन्यायाविरोधात लढा
Continues below advertisement
Maharashtra Vs Karnataka : सीमा भागामध्ये मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले आहेत, राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होतं.
Continues below advertisement