MVA Loksabha Election 2024 : मविआचा तिढा सुटता सुटेना?, 31 मार्चला नवी दिल्लीत बैठक : ABP Majha

Continues below advertisement

लोकसभेच्या जागावाटपाचा महाविकास आघाडी मधील तिढा अजूनही सुटलेला नाहीये. मात्र ज्या जागांवर एकमत झालं आहे तिथं प्रचार कसा आणि कधी करायचा, याचं नियोजन सुरू झालं आहे. मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये काल झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली. झालेली आहे. वादग्रस्त जागांवरती 31 मार्चला दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोनिया गांधी आणि मलिकार्जुन खरगे यांच्याशी बैठक होणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram