MVA On BJP : मविआचा भाजपवर हल्लाबोल, आजारी बापटांना प्रचारात उतरवणं भोवलं? : ABP Majha
कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपनं आजारी गिरीश बापटांना उतरवलं.. त्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.. त्यामुळे बापटांना प्रचारात उतरवणं भाजपला भोवलं का असा सवाल उपस्थित होतो.. विरोधकांनी आजही विरोधकांनी यावरुन भाजपवर टीका केलीय..