Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांना लोकसभा उमेदवारी देण्यास पक्षांतर्गत विरोध
Continues below advertisement
मुरलीधर मोहोळ यांना लोकसभा उमेदवारी देण्यास पक्षांतर्गत विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे भाजपमध्ये हा पक्षांतर्गत वाद निर्माण झाला असून, हा वाद आता फडणवीसांच्या दारात पोहोचलाय. त्यावर फडणवीस काय म्हणाले पाहा व्हिडिओ
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Live Marathi News Abp Maza Marathi Live ABP Majha Congess BJP Pune News Maharashtra Politics Loksabha 2024 Pune Politics Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates