Election : राज्यात लवकरच पालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार, प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार
Election : राज्यात लवकरच पालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. प्रलंबित महापालिका निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाच्या हालचाली दिसून येतायेत.
महापालिकेची अंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv