मुंबई | वर्षा राऊतांनी 55 लाखांचं बिनव्याजी कर्ज परत केलं- सूत्र
Continues below advertisement
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी घेतलेलं 55 लाखांचं बिनव्याजी कर्ज ईडीची नोटीस आल्यानंतर परत केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळत आहे. ज्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांचा राऊतांवर पुन्हा निशाणा
Continues below advertisement