Vidhan Parishad | धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी काँग्रेसच्या संजय दौंडना संधी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे..धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेवर भाजपकडून राजन तेली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत..मात्र महाविकासआघाडीचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाही..यवतमाळच्या रिक्त जागेवर महाविकासआघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी तर भाजपकडून किशोर कान्हेरे यांना उमेदवारी देण्यात आलीय...