Body Building Effect | जीममध्ये जाणाऱ्यांनो सावधान, पाहा सप्लिमेंटने 'या' बॉडी बिल्डरची काय अवस्था केली | ABP Majha
झटपट शरीर कमवण्यासाठी जीममध्ये जाणारे अनेक जण सप्लिमेंट.... म्हणजेच कृत्रिम प्रोटिनचा वापर करतात... बॉडी बिल्डिंगच्या अनेक स्पर्धा पटकवमाऱ्या मुंबईतल्या श्रीदीप गावडेनं देखील सप्लिमेंट घेण्यास सुरुवात केली.. मात्र शरीर कमवण्याएवजी तो मृत्यूच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला... पण त्याच्या आईमुळं श्रीदीपला दुसरा जन्म मिळालाय... जीममध्ये जाणाऱ्या तरुणांचे डोळे उघडणारा हा रिपोर्ट पाहुयात