Mumbai : कुणाची झोप उडणार हे संध्याकाळपूर्वी कळेल, प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना इशारा ABP Majha
कुणाची झोप उडणार हे संध्याकाळपूर्वी कळेल असा प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना इशारा. "राऊत साडे तीन नावाने चित्रपट काढणार का?" अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.