मुंबई | एकनाथ खडसे ईडी कार्यालयाच्या दिशेनं रवाना

भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर खडसेंच्या मागे ईडीचा फेरा. ईडीला सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यामुळं आता त्यांची चौकशी करताना नेमके कोणते प्रश्न विचारले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola