MNS Adhiveshan | अधिवेशनात मनसेच्या स्टेजवर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा | ABP Majha
Continues below advertisement
मनसेचं आज राज्यव्यापी अधिवेशन मुंबईतल्या गोरेगावात होतंय. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करणार आहेत. तर संध्याकाळी ६ वाजल्यानंतर राज ठाकरे याच स्थळाहून अधिवेशनाला आणि मनसे पदाधिकाऱ्य़ांना संबोधित करतील. पण त्याआधी मनसेत बदल दिसले आहेत. व्यासपीठावर सावरकरांची प्रतीमा आहे. त्यामुळे मनसे आता प्रखर हिंदुत्वाकडे वाटचाल करणार याचे संकेत मिळत आहेत.
Continues below advertisement