MNS Adhiveshan | अधिवेशनाची तयारी पूर्ण, शेवटी राज ठाकरेचं मार्गदर्शन : नितीन सरदेसाई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दीपप्रज्वलन करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाअधिवेशनाचं उद्घाटन करतील. त्यानंतर दोन-तीन नेत्यांची भाषणं होतील. या महाअधिवेशनात विविध मुद्द्यांवर सात ते आठ ठराव मांडले जाणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.