MNS Adhiveshan | भगवी रिबीन आणि बारकोड, अधिवेशनासाठी पदाधिकाऱ्यांना खास प्रवेशपत्रिका

मनसेच्या आजच्या अधिवेशनासाठी खास पासेस बनवण्यात आले आहेत. तर या पासला भगव्या रंगाच्या रिबीन्स लावण्यात आल्या. विशेष म्हणजे बारकोड सिस्टमद्वारे नोंदणी होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola