MNS Adhiveshan | अधिवेशनासाठी जय्यत तयारी, दहा हजार लोकांच्या नाश्ता आणि जेवणाची सोय
Continues below advertisement
मनसेच्या महाअधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरु आहे. या अधिवेशनात दहा हजार लोकांचं जेवण तयार होत आहे. नाश्त्यासाठी उपमा आणि चहा तर जेवणात वरण, भात, भाजी, पोळी आणि गोड पदार्थ असा जेवणाचा बेत आहे.
Continues below advertisement