Thackeray Government | अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला, आज खातेवाटप होण्याची शक्यता | ABP Majha
राज्य मंत्रीमंडळ विस्ताराला पाच दिवस उलटून गेल्यानंतर अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. आज दुपारपर्यंत खातेवाटप होईल अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर पाचव्या दिवशी खातेवाटप होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.