Maharashtra Government Formation | शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी पूर्ण न झाल्यास पर्याय काय? | ABP Majha
शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे तर भाजपनं चर्चेची दार उघडी केलीयत. समजा दोन्ही पक्षांनी समोरासमोर बसून चर्चा केली तर या बैठकीत सेना काय प्रस्ताव ठेवू शकते पाहुयात