Maharashtra Politics | शिवसेना आमदारांचा मुक्काम ट्रायडंट हॉटेलमध्ये | ABP Majha

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन आठवडे सुरू असलेला सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय.
एकीकडे दुपारी दोन वाजता भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत तर दुसरीकडे शिवसेनेनंही आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दुपारी १२ पर्यंत राज्यात कोण सत्ता स्थापन करणार याचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola