CMRF | मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अद्यापही बंद, नागरिकांचा उद्रेक | ABP Majha

Continues below advertisement
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अध्याप कार्यरत झाला नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्य सचिवांच्या कार्यलयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी केली. तसंच हा कक्ष सुरु करण्याची मागणी केली. शुक्रवारपर्यंत कक्ष सुरू होईल असं आश्वासन मुख्य सचिव कार्यालयाच्यावतीने देण्यात आलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram