Sanjay Raut | महाशिवआघाडीची सरकार स्थापनेच्या दिशेनं वाटचाल - संजय राऊत | ABP Majha
दिल्लीत संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, महाशिवआघाडीची सरकार स्थापनेच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे.