Nitin Gadkari On Potholes : राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तरी ते तीन दिवसांत बुजवले जातील
राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तरी ते तीन दिवसांत बुजवले जातील, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलीय.