Maharashtra Government Formation | भाजपकडून आघाडीच्या काही आमदारांना आमिष : जयंत पाटील | ABP Majha

आघाडीतल्या काही आमदारांना आमिषं दाखवली जात आहेत. तरी जी फुटाफुटी व्हायची होती, ती आधीच झाली. आता राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. शिवाय, राष्ट्रवादी आमदारांची मानसिकता विरोधात बसण्याचीही तयारी असल्याचंही पाटलांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola