Mumbai BJP Morcha : महापालिका गेली तरी चालेल, पण आमच्यासाठी देश महत्त्वाचा : Devendra Fadnavis
Continues below advertisement
महापालिका गेली तरी चालेल, पण आमच्यासाठी देश महत्त्वाचा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवाब मालिकांविरोधात मोर्चा सुरु. संघर्ष सुरूच राहणार हा फडणवीसांचा निर्धार.
Continues below advertisement