Pravin Chavan:तो आवाज माझा नाही, देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचं उत्तर
Pravin Chavan : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील आणि सरकारवर सनसनाटी आरोप केले. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ फडणवीस यांनी व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. यामध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यामधील आवाज माझा नाही असं स्पष्टीकरण करण्यात आलं आहे.
Tags :
Farmer Protest BJP Maharashtra Farmer Fadnavis BJP Farmer Electricity Bill Maharashtra Farmer Protest Devendra Fadnavis Protest Live Fadnavis Protest Live Maharashtra Protest Live Farmer Electricity Bill Protest Maharashtra Protest Today Fadnavis Live