Mumbai BJP :कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश,Abasaheb patil आणि Rajan Ghag यांचा प्रवेश
abp majha web team
Updated at:
21 Mar 2023 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये पुन्हा पक्षप्रवेशांना वेग आलाय... प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज मराठा नेते आणि शिवसेवक समितीचे अध्यक्ष आबासाहेब पाटील आणि मराठा मोर्चाचे राजन घाग यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय... त्यांच्यासोबत सांगली जिल्ह्यातील विलास देसाई, सातारा जिल्ह्यातील गणेश काटकर यांच्यासह काँग्रेसच्या जवळपास पाचशे कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय...