Maharashtra Govt Formation | नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न : अजित पवार | ABP Majha
Continues below advertisement
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेसच्या 54 आमदारांसोबत बैठक सुरु झाली आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक झाली. त्यासाठी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य प्रमुख नेते उपस्थित होते.
Continues below advertisement
Tags :
Presidents Rule Narayan Rane Maharashtra Govt Formation Maharashtra Government Formation Maharashtra Politics BJP Ajit Pawar Ncp