Maharashtra Govt Formation | एक जरी आमदार फुटला तरी कोणी माय का लाल निवडून येणार नाही : अजित पवार | ABP Majha
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आमदार फुटीची चर्चा रंगली आहे. मात्र चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले तर कोणी माय का लाल निवडून येणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी मी भाजपला मदत करेन असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. बी वाय सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
Tags :
Presidents Rule Narayan Rane Maharashtra Govt Formation Maharashtra Government Formation Maharashtra Politics BJP Ajit Pawar Ncp