Sambhaji Raje : खासदार संभाजीराजे छत्रपती १२ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार, 'एकला चलो रे'चा नारा का?

Sambhaji Raje : खासदार संभाजीराजे छत्रपती १२ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष आहे.   खासदार संभाजीराजे 'एकला चलो रे'चा नारा देण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola