MP Political Crisis | मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळणं आता निश्चित!

Continues below advertisement
काँग्रेसचे मोठे नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावून भाजपनं काँग्रेसला मोठा हादरा दिलाय. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर त्यांचे समर्थक असलेल्या २२ आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांपैकी बरेचजण बंगळुरुतल्या एका रिसॉर्टमध्ये थांबलेले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram