Amol Kolhe On Nilesh Lanke: आमदार निलेश लंकेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा- अमोल कोल्हे
abp majha web team
Updated at:
11 Mar 2024 04:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Kolhe On Mahayuti : "जागावाटपावरून महायुतीत अस्वस्थता असून, आमदार निलेश लंकेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे." अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.