Mohit Kamboj : मोहित कंबोज यांची संजय राऊत यांचावर टीका; राऊतांच्या आरोपांची चौकशी करा
भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांची संजय राऊत यांचावर टीका. राऊतांनी ED च्या लोकांवर केलेल्या आरोपांची चौकशी करा अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.